बुलढाणामहाराष्ट्र

बुलढाणा जिल्ह्यात अल्पावधीत वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या बुलढाणा लाईव्ह डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात क्रांती घडवली आहे. बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक वाचक संख्या असलेल्या”बुलढाणा “लाईव्ह चे मेहकर तालुका प्रतिनिधी अनिल मंजूर कर यांना सत्य स्पर्शी पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले आहे

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी

उषा इंगळे बुलढाणा

मुझे मेहकर तालुक्यातील गोमेधर येथील असलेले व सध्या जानेफळ येथे वास्तव्यास असलेले अनिल मंजुळकर निर्भीड पत्रकारीते साठी परिचित आहेत. गुन्हेगारी विषयक वार्ताकन, घटना घडामोडी, याशिवाय राजकीय वर्तुळातील त्यांच्या बातम्या अनेकदा गाजल्या आहेत. निर्भीड, रोखठोक पत्रकारिता करताना त्यांच्या सामाजिक जाणीवा देखील प्रगल्भ आहेत. विविध सामाजिक कार्यात ते सक्रिय सहभागी असताना. मुख्य रस्त्यावर असलेल्या त्यांच्या स्वतःच्या शेतात त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या मुख्या प्राण्यांसाठी पाणी पिण्याची सोय केली आहे, शिवाय रस्त्याने प्रवास करणाऱ्यांना देखील शुद्ध आरोच्या पाण्याची व्यवस्था मंजुळकर यांनी स्वखर्चातून केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button