महाराष्ट्रविदर्भ

आडोळी सर्कल ला वाली कोन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

अजय

आडोळि सर्कल मधिल पांदन रस्ते कधि होनार शेतकरी माञ ञस्त प्रतिनिधि मस्त आडोळी परिसरातिल पांदन रस्ताचा विकास कधी होनार शेतकराणा पेरणिचि वेळेस खत बि बिकाणे आपला डोकावर घेऊन जाउन शेतामधे टाकावे लागते व नंतर पेरनी करवि लागते अतिशय दयनिय अवस्था शेतकराचि झाली आहे व महीलाना शिखल तुडवत शेतामधे शेतामधे जावे लागते निदन व खुरपन करणा साठी नागरिक मनतात आमचे प्रतिनिधि हारवले आहे सापडुन देणाराला एक रूपया यिनाम पालक मंञी खासदार आमदार जि.प. सदस्य प्रतिनिधि सापडलास एक रूपया इनाम देऊ व महाराष्ट्र क्रांतिकारी आघाड़ी चे राम इढोळे हे मनतात प्रतिनिधि सापडून दा एक रूपया यिनाम घेऊन जा असे आवाहन शेतकरी व महाराष्ट्र क्रांतिकारी आघाड़ी चे राम इढोळे यानी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button