बुलढाणामहाराष्ट्रसामाजिक

महत्वाची सुचना( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

धम्मरॅलीची सुधारीत माहीती
सर्व बौद्ध उपासक/उपासीका तसेच बौद्ध अनुयायींना सस्नेह जयभीम..,
आपनास सुचित करण्यात येते की,अकोला (अशोक वाटीका) येथुन भदंत ज्ञानज्योती महास्थवीर, भंते विनयपाल महाथेरो , भंते दिव्यनाग महाथेरो, भंते नागजोतीजी यांच्या प्रमुख उपस्थीतीत व मार्गदर्शनात निघणार्‍या धम्म पदयाञेस अकोला येथील तनावग्रस्त परीस्थीती बघता पोलीस प्रशासनाने व संबधीत यञनेने परवानगी नाकारल्याने पदयाञेत बदल करण्यात आला असुन ही रॅली आता जलंब ता.शेगाव जि. बुलडाणा येथुन २६ मे रोजी सकाळी ११ च्या सुमारास मार्गस्त होणार आहे.
पदयाञेचा मार्ग पुढील प्रमाने राहील
२६ मे रोजी धम्मदेसना,श्रामनेर दिक्षा,भोजनदान
२७ मे माटरगाव सकाळी ०८ वाजता
२७ मे दूपारचे भोजनदान स्थळ: मचिंद्रखेड
२७ मे येऊलखेड येथे राञी प्रवचन व मुक्काम
२८ मे सकाळी ०८ वाजता कालखेड येथे आगमन
२८ मे दूपारी पहूरपुर्णा येथे भोजन अवकाश
२८ मे राञी खिरोडा येथे प्रवचन, मुक्काम
२९ मे सकाळी १० वाजता पातुर्डा फाट्यावरुन भव्य मिरवणुक व तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना जाहीर कार्यक्रम.
टीप: पदयाञेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकराच्या अस्थी दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याने प्रत्येक बौद्ध उपासक/उपासीका यांनी शुभ्र वस्ञ परीधान करुन शिस्तीचे पालन करुन कार्यक्रमाचे पाविञ्य अबाधीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन बौद्धाचार्य सुरेश गव्हांदे,भाई बाबुराव सरदार,साहेबराव वानखडे पातुर्डा व आयोजकांकडून करण्यात आले आहे.
पंडीत परघरमोर शेगाव 9970307340
मेसेज जास्तीत जास्त फारवर्ड करावा ही विनंती

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button