खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रशैक्षणिक

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातीलबीएससीचा निकाल जाहीरविद्यार्थ्यांनी प्राप्त केले घवघवीत यश जळगाव

जळगाव प्रतिनिधी रणधीर पवार

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील बी एस सी नर्सिंग चा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.यात नारायणी कदम यांनी ७६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक वैष्णवी भुटे यांनी ७४ टक्के, तृतीय क्रमांक प्रणाली घोडे यांनी ७४ टक्के गुण, मिळवून, चौथा अजिंक्य वाघमारे ७३.२०,पाचवा आकांक्षा झिरे ७२ तर सहावी आकांशा डेबजे ७१.८० प्राप्त करत यश प्राप्त केले आहे.महाविद्यालयाचा ९० टक्के निकाल लागला असून विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गोदावरी फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ वर्षा पाटील, सदस्या डॉ केतकी पाटील, हृदयविकारतज्ञ डॉ वैभव पाटील, गोदावरी नर्सिंग प्राचार्य प्रा विशाखा वाघ, प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे, शिवानंद बिरादार यांचेसह संपूर्ण शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले. तरूणाच्या सरकलेला आणि फ्रॅक्‍चर झालेल्या खांद्यावर अस्थीरोग तज्ञांकडून यशस्वी शस्त्रक्रिया प्रधानमंत्री आरोग्य योजना आयुष्यमान भारत, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ संपर्क निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. पियुष पवार

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button