महाराष्ट्रविदर्भ

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.अनिलभाऊ गावंडे यांच्या पुढाकाराने…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी.

पिढ्यांन पिढ्या ज्या शेतरस्त्याच्या प्रतीक्षेत शेतकरी होते तो तेल्हारा येथील शेतरस्ता तेल्हारा ते जुना चांगलवाडी शेतरस्ता अखेर लोक प्रतिनिधींच्या अपयशा नंतर रचनात्मक कार्यावर विश्वास असणाऱ्या सेवाभावी लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष आणी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.अनिलभाऊ गावंडे यांच्या पुढाकाराने होत आहे, त्या शेतरस्त्याचे रीतसर उदघाटन लोगजागर मंचचे आणी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी तसेच शेतकरी यांनी केले.यावेळी बाबुराव विखे, प्रकाश चव्हाण, गजानन माझोडकर अनिल बलोदे, सुभाष चव्हाण,पुरुषोत्तम जायले,अशोक खाडे,सुधाकर विखे,रवी सहारे, संतोष चव्हाण,वैभव खाडे,मयुर चहाजगुणे, गजानन घुमारे, अमर कुंडलवाल,नितीन सपकाळ, पृथ्वीराज चव्हाण,सुनील बलोदे,गजानन चव्हाण,पप्पु पारस्कर दिलीप भाऊ पिवाल, राजेशजी काटे, रामाभाऊ फाटकर, विक्कीजी मल्ल ,गोपालभाऊ जळमकर, दिपक पाटील अहेरकर अंकुश भाऊ सपकाळ,विलास बेलाडकर, आदींची उपस्थिती होती✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button