Uncategorized

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण ? एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला! व श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद द्यावे अशी मागणी


मुंबई प्रतिनिधी
एकंदरीत महाराष्ट्राच्या निवडणुका पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते त्यांनी आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी त्यांना धरून ठेवलेले होते पण एकंदरीत पक्ष आणि एकंदरीत महायुती व महाविकास आघाडी यांचा एकंदरीत नेत्यांचा व पक्षांचे आलेले आकडेवारी लक्षात घेता त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा धरलेला होता व तो सर्वश्रेष्ठ आहे असे लक्षात आणून दिले होते त्याचबरोबर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची लोकांना अपेक्षा वाढत चाललेला होत्या परंतु एकंदरीत एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्री पदाचा दावा सोडलेला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व आम्ही शाह ठरवतील कोण होणार परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण आहे अद्यावत जनतेला माहिती नाही पण एकंदरीत महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक कुजबूज आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार आहे अशी लोकांना चाहूल लागलेली आहे त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून श्रीकांत शिंदे यांना करावे अशी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याकडे मागणी केलेली आहे तरी आज आपण बघत आहे की मुख्यमंत्री पदाचा दावा सोडून नरेंद्र मोदी यांच्याकडे वेगळा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button