बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन*

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
बुलढाणा, दि. 18 :* प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे व उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्माचारी यांनीही प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.



