पोस्ट शेगाव शहरकायमी अपनं 73/24 कलम 354अ 354 ड 509 भादवी

पोस्ट शेगाव शहर कायमी अपनं 73/24 कलम 354अ 354 ड 509 भादवी
( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
फिर्यादी– कुमार गायत्री वासुदेव रोहनकर व 32 व्यवसाय घरकाम राहणार जिजामाता नगर शेगावमोनं आरोपी ज्ञानेश्वर विठ्ठल कुकडे वय 45 राहणार जिजामाता नगर शेगाव घटनास्थळ —गुरुदेव मोटार ड्रायव्हिंग स्कूल जगदंबा नगर शेगाव घटना तारीख वेळ दिनांक 03/02/ 2024चे 17/30 दाखल तारीख वेळ 13/02/24 चे 16/13 हकीकत हकीकत अशाप्रकारे आहे की वर नमूद घेता वेळी व ठिकाणी फिर्यादी ही आरोपी याच्याकडे फोर व्हीलर चे ड्रायव्हिंग शिकण्याकरिता क्लास लावला होता आरोपीने फिर्यादीला त्याच्याकडे असलेली होंडाई कंपनीची फोर व्हीलर गाडी शिकवत असताना आरोपी हा फिर्यादी सोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता आरोपीने फिर्यादीच्या छातीला मांडीला नको त्या ठिकाणी स्पर्श करीत असे फिर्यादीने आरोपीला समजावून सांगितले परंतु फिर्यादीच्या आई-वडिलांनी फिर्यादीला समजावून सांगितले व बदनामी होऊ नये या धाकाने आज पावे तो रिपोर्ट दिला नाही दिनांक 3 /2/ 24 रोजी 17/ 30 वाजता फिर्यादी ही आरोपीच्या ड्रायव्हिंग क्लास समोरून जात असताना आरोपी याने फिर्यादीचा पाठलाग केला फिर्यादीला असलेला हातवारे केले जेवढी साधण्याचा प्रयत्न केला छाती ,पाय अशा ठिकाणी स्पर्श केला तु मला आवडतेस असे सांगून आरोपी आणि फिर्यादीला नको त्या ठिकाणी स्पर्श करून फिर्यादीचा पाठलाग केला कार्यवाही व्हावी अशा फिर्यादीच्या रिपोर्ट वरून दाखल करून तपास पो नि आदेशाने पोहे का संजय करूटले बन 12 75 यांच्याकडे देण्यात आला



