बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

पेन्शन साठी सरकारी कर्मचाऱ्यांचा थाळी नाद…

पेन्शन साठी सरकारी कर्मचाऱ्यांचा थाळी नाद…..

( जी . डी.रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी) खामगाव-जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी गेल्या सात दिवसापासून संपावर गेलेल्य खामगाव तील सरकारी कर्मचाऱ्यांनी आज येथील एस .डी .ओ . कार्यालयासमोर थाळी नाद व भजन आंदोलन केले या कार्यक्रमाला बहुसंख्य सरकारी कर्मचारी महिला कर्मचारी आपल्या मुलाबाळा सह आंदोलन स्थळी उपस्थित होते .यावेळी थाळ्या वाजून या सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारचा निषेध नोंदणीला तसेच त्वरित जुनी पेन्शन लागू करावी अशी मागणी केली .ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील दिला…….

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button