आता भाजी विक्रेतेही झाले हायटेक भाज्यांचे वर्णन एकाच क्लिकवर

भाजी विक्रीचा भोंगा फिरतोय गल्लोगल्ली
पातुर तालुका प्रतिनिधी
सुखलाल उपर्वट
कधीकाळी भाजी विक्रेते गल्लीबोळात येऊन भाजी घ्या हो भाजी असे म्हणायचे परंतु गल्लीतील ग्राहकांना साथ घालणारे आवाज आपण ऐकत होतो मात्र आता ते गोड आवाज हायटेक परंतु गल्लीतील ग्राहकांना साथ घालणारे आवाज आपण ऐकत होतो मात्र आता ते गोड आवाज हायटेक जमान्यात लुप्त झाले आहेत प्रत्येक भाजी विक्रीच्या गाडीवर आता इलेक्ट्रॉनिक भोंगा पहावयास मिळत आहे गाड्यावर किती प्रकारच्या भाज्या आहेत व त्याचे दर कितीही साजरीत्या ते सांगत आहेत लहान सहा व्यवसाय करताना नवनवीन तंत्रज्ञान वापरून छोटा मोठा व्यवसाय करू लागली आहे परंपरागत व्यवसाय करणे योग्य त्याबद्दल करून प्रभावीपणे व्यवसाय करणे सुरू झाले आहे त्याचा प्रत्यय आता पदोपदी येऊ लागला आहे यावरून जमाना हायटेक झाल्याची दिसत तीत्याचा प्रत्यय आता पदोपदी येऊ लागला आहे यावरून जमाना हायटेक झाल्याची दिसत ती भाजी विक्री करणारे हात गाडी फिरत असताना त्यात काही नवीन भाजी घ्या हो भाजी म्हणून आवाज देऊन घरात बसलेल्या गृहिणींना नागरिकांना साथ घालत भाजी विक्रीसाठी दारात आल्याची चावून देत असतात परंतु आज हा आवाज कमी झालेल्या झोपा आवाज मिळत आहे विक्रेत्यांच्या गाड्यावर इलेक्ट्रॉनिक भुंगा आला आहे घरात बसलेले असू द्या झोपेत असू द्या हा भोंगा ग्राहकाला जागे करण्यासाठी प्रभावी ठरत आहे एखाद्या भाजी विक्रेत्याचा आवाज कमी असेल तर त्यांचे वंचित व्हायची आहे आता मात्र हा भोंगा सर्वांसाठी नादात ठरत आहे इलेक्ट्रॉनिक दररोज रेकॉर्ड करून ठेवला आवाज बटन दाबले की नागरिकापर्यंत पोहोचत आहे गाडी वर किती प्रकारच्या भाज्या येथे अंतभूत वर्णन त्या भंग्यातून केले जात आहे
गल्लू गल्ली जाऊन आवाज देणे शक्य होत नाही त्यामुळे इलेक्ट्रॉनिक भोंगा तयार करून घेतला यामध्ये गाड्या वरील भाज्याचे नावे रेकॉर्ड करून घेतले आहे बटन दाबली की आवाज बाहेर येऊन ग्राहकापर्यंत पोहोचतो आहे भोंग्याची किंमत आज 500 रुपये जवळपास आहे भाजी विक्रेते गोपाल वाघ



