शेगाव बस स्थानकावर बारा हजार दोनशे रुपयांवर डल्ला

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगावः गर्दीचा फायदा घेत १२ हजार २०० रुपयांवर डल्ला; कर्तव्यदक्ष पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईने आरोपी जेरबंद बसस्थानक परिसरात पाकीटमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले; प्रवासी वर्गातून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव शेगाव बस स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत पाकीटमारी करणाऱ्या चोरट्याला शेगाव शहर पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीने जेरबंद करत अवघ्या परिसरात खळबळ उडवून दिली आहे. काही दिवसांपासून बसस्थानक परिसरात पाकीटमारीच्या वाढत्या घटनांमुळे प्रवासी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
कर्तव्यदक्ष पोलिसांनी अतिशय शिताफीने तपासाची सूत्रे हलवत आरोपीला गजाआड केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ४ मे रोजी गोपाल सोनाजी जयबेराव (वय ५३ वर्ष) हे अकोला येथे जाण्यासाठी शेगव बस स्थानकावर आले होते. अकोला वसमध्ये नहष्पासाठो मोठी गर्दी झालेली असताना अज्ञात चोरल्याने संत्रो साधत त्यांच्या पैटच्या खिशातून तञ्चल १२ हजार २०० रुपये लंपास केले. बस सुरू झाल्यानंतर खिशातील रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात येताच डावेराव यांच्या पायाखालची वणीनच सरकली. या घटनेमुळे बसस्थानक
परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी गोपाल डावेराव यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दाखल केली. तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी अप क्रमांक २९४/२०२६ कलम ३०३ (२) बीएलएस अंतर्गत गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला. या गुन्हाचा तपास शेगाव बस स्थानक पोलीस चौकी प्रमुख तथा कर्तव्यदक्ष पोलीस हेडकॉन्स्टेबल श्याम वाढाव यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला. पोलीस कॉन्स्टेबल नरेश तायडे व पोलीस कॉन्स्टेबल विजय तायडे यांनी बसस्थानक परिसरातील हालचाली, संशयितांची माहिती, स्थानिक
सूत्रे आणि गोपनीय माहितीच्या आचारे त्यासाची दिशा निश्किा केली. पोलिसांनी आरोपीचा माग काढत अखेर २१ मे रोजी अंबादास सुखदेत्र शेगोकार (वय ४४ वर्ष, रा. पाट्पुरी, ता. खामगाव) याला ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपी पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र अनुभवी पोलिसांच्या चौकशीसमोर त्याचा निश्चाव लागला नाही. पोलिसांनी आपल्या खास त्यास पद्धतीचा आणि पोलिसी हिसक्याचा वापर करताच आरोपीने चोरीची कबुली दिली. गद्दीचा प्फायदा घेत प्रवाशांच्या खिशावर हात साफ करणे हा त्याना जुना डाव असल्याचेही चर्चिले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अत्यंत तत्परतेने, दक्षतेने आणि प्रामाणिकपणे तपास करून आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळाल्याने शेगाव पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे बसस्थानक परिसरातील पाकीटमार टोळीवर पोलिसांनी मोठा आपात केल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शेगाव वस स्थानक पोलीस चौकी प्रमुख पोलीस हेडकॉन्स्टेबल श्याम आढाव, पोलीस कॉन्स्टेवल नरेश तायडे व पोलीस कॉन्स्टेबल विजय तायडे यांचे राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा यांनी विशेष अभिनंदन केले. तसेच प्रवासी वर्ग, व्यापारी आणि नागरिकांकडूनही पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नगरिकांकडून घड़ाकेवाज कामगिरीचे स्वागत शेगाव बस स्थानक हे दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असलेले महत्त्वाचे केंद्र आहे. अशा ठिकाणी पाकीटमारीच्या घटनांमुळे सामान्य प्रवासी भयभीत झाले होते. मात्र पोलिसांनी पोलिसांच्या
आरोपीला अल्पावधीत अटक करून “गुन्हेगार कितीही चलाख असला तरी व्यक्याच्या हातातून सुटू शकत नाही हे पुन्हा सिद्ध केले आहे. मुद्देसूद ४ मे रोजी शेगाव वस स्थानकावर पाकीटमारीची गर्दीचा फायदा घेत घटना प्रवाशाच्या खिशातून १२,२०० रुपये चोरी गोपाल सोनाजी डावेराव यांनी दिली तक्रार शेगाव शहर पोलीस स्टेशन येथे अप नं. २९४/२०२६ दाखल कलम ३०३ (२) BNS अंतर्गत गुन्हा नोंद आरोपी अंबादास सुखदेव शेगोकार याला पोलिसांनी घेतले ताव्यात आरोपीने चौकशीत गुन्ह्याची दिली कबुली पोलिसांच्या तत्पर आणि घडाकेन्वाज आरोपी तपासामुळे जेरबंद प्रवासी कर्कातून पोलिसांच्या कामगिरीचे जोरदार कौतुक राष्ट्रीय रेल्वे महित्य प्रवासी संघटनेकडून पोलिसांचा गौरव



