महाराष्ट्रसामाजिक
पंतप्रधान विमा.

पंतप्रधान विमा.
मुक्ताईनगर प्रतिनिधी
प्रधानमंत्री विमा योजने अंतर्गत मुक्ताईनगर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे मॅनेजर गोपाल रमेश पाटील यांच्या माध्यमातून सतत पाठपुरवठा केल्यानंतर मुक्ताईनगर येथील श्री रमेश पांडुरंग माळी यांना दोन लाख रुपये रोख विम्याचे पैसे सेंटर बँक मॅनेजर यांच्या हस्ते देण्यात आले. तरी मुक्ताईनगर सर्वसामान्य लोकांकडून गोपाल पाटील यांचे कौतुक करण्यात आले.



