महाराष्ट्रसामाजिकसांस्कृतिक

गट ग्रामपंचायत कवठळ येथे26 जानेवारी प्रजासत्ताक दिनउत्साहात साजरा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी भगवान पाखरे

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन
ग्रामपंचायत च्या आवारात
साजरा करण्यात आला
सर्वप्रथम ज्योतीताई पालीवाल
यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण करण्यात आले
नंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन
संजय पांडे ग्रामपंचायत सदस्य
यांच्या हस्ते तर महात्मा गांधी
यांच्या पुतळ्याचे पूजन शेख फारुख यांच्या हस्ते करण्यात आले
नंतर गावातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन
भगवान पाखरे यांचे हस्ते तर
ध्वजारोहण जंगलाबाई तायडे
यांच्या हस्ते करण्यात आला
उर्दू शाळेमध्ये ध्वजारोहण मोहम्मद अली तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन
जितेंद्र बयस उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आला
मराठी पूर्व माध्यमिक शाळेमध्ये
शिक्षण समिती अध्यक्ष भीमराव
पहुरकर तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन
ग्रामसचिव नवलकर साहेब यांचे हस्ते तर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन संजय वाघ यांच्या हस्ते करण्यात आला
नंतर 26 जानेवारी निमित्त सभेचे आयोजन करण्यात आले या सभेमध्ये शाळेचे विद्यार्थी
सरपंच पती नरेंद्र खंडेराव
मुकुंद महाराज शिरसागर यांची भाषणे झाली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button