बुलढाणामहाराष्ट्र
आता जनतेचे लक्ष्य लागले माहागाई

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा प्रतिनिधि रामा इंदोरे
भारतात दहा वर्षा पेक्षा आता सतत माहागाई मध्ये
सातत्याने वाढ होते आहे
देशाचे पंतप्रधान मोदी जी झाले तेव्हापासुन महागाईचा अंक अतीशय उंचावला आहे
यामध्ये सामान्य जनतेला सुचेनासे झाले असून
प्रत्येक वस्तुवर g s t लावला असून सामान्यतः जनतेला यांचा सामना करावा लागत आहे
एकीकडे शेतकर्याच्या शेतमालाला भाव नसुन शेतकर्याचे उत्पन्नाचे स्त्रोत कमी होतांना दिसुन आले असून
झपाट्याने वाढत असलेली महागाई कमी होणार आता या कड़े जनतेचे लक्ष लागलेले आहे



