बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
पंडित दीनदयाल उपाध्याय यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
बुलडाणा, दि. 25: पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी जिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.



