Uncategorizedबुलढाणामहाराष्ट्र

न.प.तेल्हारा च्या वतीने गरजू नागरिकांकरिता सुरू केलेल्या RRR या केंद्राच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद द्यावा अशी विनंती तेल्हारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी केली

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा विजय घोडे तालुका प्रतिनिधी.

तेल्हारा नगरपरिषद अंतर्गत आर आर आर सेंटर अर्थात रिड्युस, रियुज,रिसायकल सेंटरचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले असून माननीय मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी शहरातील नागरिकांना घरातील उपयोगात नसलेल्या वस्तू जसे की कापडी वस्तू, प्लास्टिक वस्तू ,रबराच्या वस्तू, खेळणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या वस्तू आपण घरात उपयोगात आणत नाही अशा वस्तू या केंद्राला जमा करण्याचे आवाहन केले आहे तसेच ज्या नागरिकांना अशा वस्तूची गरज आहे ते नागरीक या वस्तू या केंद्रातून घेऊन देखिल जाऊ शकता. तरी 5 जून 2023 पर्यंत नागरिकांनी या केंद्राला अवश्य भेट देऊन या सामाजिक व वैश्विक कार्यात सहभागी होण्याबाबत आवाहन केले आहे तसेच RRR या न.प. सेंटरच्या उपक्रमाला सर्व नागरिकानी चांगला प्रतिसाद द्यावा अशी विनंती तेल्हारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी केली आहे✍️.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button