महाराष्ट्रसांस्कृतिक
शिवजयंती ची रॅली काढण्यात आली त्या रॅली मध्ये शिवसेना

दिनांक 10/3/2023 रोजी.शिवसेना धारणी तालुका तर्फे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने धारणी मध्ये शिवजयंती ची रॅली काढण्यात आली त्या रॅली मध्ये शिवसेना तसेच तालुकाप्रमुख शैलेश मालवीय यांच्या नेतृत्त्वात उप तालुकाप्रमुख महेंद्रसिंह पवार युवा तालुका प्रमुख मनोहर सिंह पवार केन्यालाल भिलावेकर उपतालुकाप्रमुख तसेच उपतालुकाप्रमुख. वीरेंद्र पांडे गोंदवाडी सर्कल राणी गाव सर्कल हरीसाल सर्कल.चे सरपंच व शिवसेना चे तालुका उपप्रमुख आणि सर्व पद अधिकारी उपस्थित होते



