जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगर विधानसभा 11 उमेदवारांनी 19 नामनिर्देशक फॉर्म वाटप करण्यात आले.

20 मुक्ताईनगर विधानसभा सार्वत्रिक निवडणुका करिता दिनांक 23/10/24 रोजी 11 उमेदवार यांना 19 नामनिर्देशन फॉर्म वाटप करण्यात आले. आज कोणत्याही उमेदवार यांचा फॉर्म जमा झाला नाही. नामनिर्देशन फॉर्म वाटप करण्यात आलेले उमेदवार खालील प्रमाणे

  1. जितेंद्र पांडुरंग पाटील भालोद
  2. आवेश खाटीक ,प्रमोद माधव बोदडे करिता
  3. चेतन विजय सिंग राजपूत मुक्ताईनगर 4.हरी ओमकार काकडे मुक्ताईनगर
  4. प्रमोद सदाशिव सोंधडे मुक्ताईनगर 6.संजय प्रल्हाद कांडेलकर
    7.धांडे श्रावण काशिनाथ राजोरा
    8.अशोक बाबुराव जाधव रा. अंधेरी मुंबई
  5. पंकज रामधन रोटे मुक्ताईनगर
  6. सागर प्रभाकर पाटील मनुर बुद्रुक
  7. प्रशांत गणेश पाटील मुक्ताई नगर

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button