नांदुरा तालुक्यातील दिल्ली येथे कराटे स्पर्धा मध्ये विद्यार्थीची उंच भरारी

. प्रतिनिधी राजेंद्र मुंडे.नांदुरा
तालुक्यातील सोनज गावातील यज्ञेश महिंद्रा देशमुख यांचे Akc एकेडमी तर्फे कराटे स्पर्धेमध्ये दिल्ली येथे ट्रॉफी एस संपादन केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करण्यात आले तसेच गावातील सरपंच विठ्ठलराव देशमुख. व अनिल निळकंठराव देशमुख आणि सुनील देशमुख ज्ञानेश्वर वाकोडे मुलांच्या सत्कारासाठी उपस्थित होते आणि बुलढाणा डिस्ट्रिक्ट तेंग सु दो तर्फे खेळाडू पालक यांचे हार्दिक अभिनंदन. कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की दिल्ली येथे 12 वी राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या पाल्याने यश संपादन केल्या बद्दल दिनांक 25 जानेवारी नांदुरा येथे आगमन प्रसंगी भव्य स्वागत रॅली चे आयोजन करण्यात येत आहे. तरी सर्व पालकांनी विजयी रॅली करीता यथोचित सहकार्य करून आपल्या पाल्याचा आनंद द्विगुणीत करावा. व रॅली मध्ये सहभागी होण्याची कृपा करावी. सदर नियोजन करीता श्री. विजय आंबूसकर सर यांच्याशी संपर्क साधावा.



