महाराष्ट्रविदर्भ

दिव्यांग कल्याण केंद्र बुलढाणा अंतर्गत मा. जिल्ह्याधीकारी साहेब बुलढाणा यांना संजय गांधी निराधारचे दिव्यांग पेंशन विषयी निवेदन देण्यात आले.

स्टार भारत लाईव एक्सप्रेस.
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधि .
मिनाताई नामदेवराव डोंगरदिवे .

       आज दिनांक 30/10/2023 रोज सोमवार ला  दिव्यांगाचे संजय गांधी निराधारचे पगार गेले चार महिण्यापासुन झालेले नाहीत. त्या आनुशंगाने मा. जिल्ह्याधीकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले आसता मा. जिल्ह्याधीकारी साहेब यांनी आर.डी.सी. श्री. थोरात साहेब यांच्याकडे पाठविले आसता श्री. थोरात साहेबांनी सुदधा योग्य मार्गदर्शन करुन मा. तहसीलदार साहेब बुलढाणा यांच्याशी फोनवर माहीती घेवून, निवेदन देण्यासाठी आलेल्या दिव्यांगाना सकारात्मक मार्गदर्शन करुन ,शुक्रवार पर्यंत दिव्यांगाच्या खात्यात दिव्यांग पेंशन जमा होईल ,आसे आश्वासन दिले व बुलढाणा तालुक्यातील दिव्यांगाची दिवाळी ही आनंदात साजरी होवू शकते आसे आश्वासन दिले.
   निवेदन देण्यास खालील दिव्यांग बांधव हजर होते मिनाताई नामदेवराव 

डोंगरदिवे ,उषाताई ईगळे , भाग्यश्री कदम, सुनीता जाधव, शिराज खान,सै.सोयब, शांताबाई पहाड़, मंगला मेढे इत्यादि दिव्यांग बांधव हजर होते.
…

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button