बुलढाणामहाराष्ट्र

तेल्हारा येथील स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ ज्युनिअर कॉलेज चा निकाल 100%*

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा .सेठ बन्सीधर दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ ज्युनिअर कॉलेज (स्वयंअर्थ सहाय्यीत) विज्ञान व वाणिज्य इंग्रजी माध्यम कला शाखा मराठी माध्यम महाविद्यालयाचा यावर्षीही उत्कृष्ट निकाल लागला आहे.यावर्षी वाणिज्य शाखेतून एकूण 19 विद्यार्थी व विज्ञान शाखेतून 26 विद्यार्थी तर कला शाखेतून 4. विद्यार्थी असे एकूण 49 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक कुमारी गौरी राजू मनतकार 75.83% ,द्वितीय क्रमांक कुमारी अल्फिया अलम शेख बिस्मिल्ला 74.83% ,तृतीय क्रमांक अर्जुन विजय खाडे 72.33% ,वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक कुमारी शताब्दी कृष्णकुमार पाडिया ही वाणिज्य शाखेतून इंग्रजी माध्यम तालुक्यातून प्रथम 92.83% मिळवलेले आहेत ,द्वितीय क्रमांक श्रीकांत तायडे ९१.६४ ,तृतीय क्रमांक कुमारी साक्षी दीपक व्यास 84.83% ,व भूमिका विष्णू मल्ल ८४.३३ टक्के या विद्यार्थ्यांनी गुण मिळवलेले आहेत तर कला शाखेतून प्रथम कुमारी संस्कृती गोपाल तळोकार 70.33% द्वितीय क्रमांक कुमारी जानवी संतोष ओझा 67.17% तृतीय क्रमांक कुमारी साक्षी गजानन काटोने 65.83% यांनी पटकाविला सेट बन्सीधर दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष गोपाल दासजी मल्ल ,उपाध्यक्ष विलास जी जोशी ,सचिव विठ्ठलराव खारोडे ,कोषाध्यक्ष अभिजीत शहा, संचालक राजेंद्र शाह ,बेनीप्रसादजी झुंझुनवाला ,पुष्कर तागडे ,अश्विनीताई खारोडे ,विष्णू मल्ल डॉ. विक्रम जोशी शिवम पाडीया या मुख्याध्यापिका सौ रंजना भागवत यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच त्यांचे खुप कौतुक केले व पुढील वाटचाल शुभेच्छा दिल्या.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button