बुलढाणामहाराष्ट्रविदर्भसामाजिकसांस्कृतिक

गणपती बाप्पा आगमनाची उत्सुकता बघून संपूर्ण कुटुंबाच्या चेहऱ्यावरील आनंदाचा क्षण

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शारदा संजय पवार चिखली सर्कल ग्रामीण

आज आठवडी बाजारामध्ये चोहीकडे गणपती बाप्पाचा आगमनाची जंगी तयारी चालू आहे. गणपती बाप्पा सर्वांना सुखी ठेव. (इडा पिडा टळू दे बळीच राज्य येऊ दे) सर्वजण हेच मागणं मागत आहे गणपती बाप्पाला गणपती बाप्पा सर्वांना सुखी ठेव कुणावरही संकट येऊन देऊ नको हेच मागणं आहे गणपती बाप्पाला.

गणपती बाप्पा आले की सर्वांच्या मनामध्ये एक आनंदाचे वातावरण तयार होते गणपती बाप्पा आपल्याकडे दहा दिवस पाहुणे म्हणून असतात दहा दिवसानंतर ते आपल्या घरी जातात दहा दिवसांमध्ये खूप आनंदाचे वातावरण पसरलेले असते घरामध्ये तसेच समाजामध्ये असते मित्र परिवारांमध्ये असते गणपती बाप्पा सर्वांना सुखी ठेव हेच मागणं आहे गणपती बाप्पाला.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button