जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

दिव्यांगांसाठी ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ : शासकीय योजनांचा लाभ आता एकाच ठिकाणी स्वराज मल्टि सरविसेस, मुक्ताईनगर .

मुक्ताईनगर प्रतिनिधी

दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजना, सेवा व लाभ सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ हे डिजिटल व्यासपीठ विकसित करण्यात आले आहे. हे पोर्टल ‘सिंगल विंडो सिस्टम’वर आधारित असून, सर्व सेवा एकाच ठिकाणी पारदर्शक, कार्यक्षम आणि कालबद्ध पद्धतीने देण्याचा उद्देश आहे.

या पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग नागरिकांना शासकीय कल्याणकारी योजनांसाठी अर्ज करणे, कागदपत्रांची नोंदणी व पडताळणी करणे आणि विविध लाभांची माहिती मिळवणे सोपे झाले आहे. डिजिटल प्रणालीमुळे प्रक्रियेत पारदर्शकता वाढून वेळेची बचत होत आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण करणे असून, त्यांना शासनाच्या सेवा सहज उपलब्ध करून देणे हा आहे.

दरम्यान, ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’चे फॉर्म भरण्यासाठी स्वराज मल्टिसरविसेस, मुक्ताईनगर येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 9284549024 / 8007853002 वर संपर्क साधावा.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button