थेरोळा ते कुऱ्हा रस्त्याची दूर्वादशा फार मोठ्या प्रमाणात खराब

थेरोळा ते कुऱ्हा रस्त्याची दूर्वादशा फार मोठ्या प्रमाणात खराब झालेले असून गावातील नागरिकांना प्रत्येक कामासाठी कुऱ्हा येथील जावे लागते हा मार्ग सरकारी रुग्णालय कुऱ्हा ते कॉलनी मधून थेरोळा येणारा रस्ता आहे सर्वात जास्त मोटार सायकली व शाळेतील जाणाऱ्या पोरांच्या सायकली बऱ्याच वेळा घसरून पडतात व इयत्ता तिसरी ते पाचवी वित असणाऱ्या लहान मुलांना जाण्याचा फार मोठा त्रास होतो गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची अवस्था फार मोठी कठीण आहे व या होणाऱ्या त्रासासाठी नागरिकांना व शाळेतील जाणाऱ्या मुलांना मोठ्या प्रमाणामध्ये सामना करावा लागतो पावसाळा हिवाळा हा रस्ता असाच राहिला तर कसं होईल हा प्रश्न येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पडला आहे महोदय सरपंच साहेब व गावातील कार्यकर्ते व पुढारी ग्रामपंचायत थेरोळा यांनी शासनाकडे तक्रार मांडून या रस्त्याची काळजी घेण्यात यावी( प्रतिनिधी अमोल रामचौरे )



