महाराष्ट्र

“रिठद येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये मानव विकास मोहीम अंतर्गत तपासणी संपन्न”

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

रिसोड : – दिनांक २८/१०/२०२४ रोजी रिसोड तालुक्यातील रिठद येथे नेहमीप्रमाणे मानव विकास योजनेअंतर्गत डॉ. हेंबाडे स्त्रीरोग तज्ञ व डॉ. जुनघरे बालरोग तज्ञ यांच्या माध्यमातून गर्भवती महिलांची व लहान बाळाच्या तपासण्या करण्यात आल्या. ह्या तपासण्या नियमीत असतात. यावेळी रिठद उपकेंद्राअंतर्गत असलेल्या सर्व आरोग्य सेवक वसंता बोरकर, श्री लोमटे, रुक्मीणी कालापाड,व सर्व आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा वर्कर सर्व उपस्थित होत्या. तर यावेळी वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले. दरवेळेस वृक्ष लावण्यात येतात व त्याचे संगोपन करण्यात यावी येऊन सर्व झाडे हिरवीगार झालेली पाहायला मिळतात त्यामुळे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा कौतुक करावं तेवढं कमीच.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button