निवडणूकमहाराष्ट्रमुक्ताईनगर

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्रातील निरीक्षक यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगर विधानसभेसाठी काँग्रेसची भूमिका जाहीर…

आज दिनांक तीन नोव्हेंबर 24 रोजी विधानसभा क्षेत्राच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसंदर्भात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षश्रेष्ठीं माननीय माजी आमदार श्री गुलाम रजा साहेब जम्मू काश्मीर,जिल्हाध्यक्ष माननीय प्रदीप दादा पवार,निरीक्षक ज्ञानेश्वर भाऊ कोळी,जिल्हा सरचिटणीस प्रशासन जमील भाऊ शेख,मुक्ताईनगर प्रभारी हरिश भाऊ गनवाणी माजी नगराध्यक्ष रावेर,सहनिरीक्षक वीरेंद्र सिंग पाटील माजी पंचायत समिती सभापती,डॉ ऐश्वर्या राठोड रावेर जिल्हाध्यक्ष महिला सेवा दल,मुक्ताईनगर,बोदवड, रावेर तालुकाध्यक्ष,प्रदेश पदाधिकारी,जिल्हा पदाधिकारी, सर्व सेलचे तालुका प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगर विधानसभा काँग्रेस आढावा बैठकीत महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अधिकृत उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारात सक्रिय सहभागासाठी सर्वांनी कामाला लागा असे आदेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेवरून निरीक्षक माननीय गुलाम रजा साहेब व जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा पवार यांनी दिले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button