महाराष्ट्रसामाजिकसांस्कृतिक

तेल्हारा , जय भवानी चौक येथील रेणुका माता संस्थान नवदुर्गा उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर! , अध्यक्षपदी प्रविण वैष्णव यांची निवड!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे
तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि. २७ सप्टेंबर | स्थानिक तेल्हारा शहरातील जय भवानी चौक मध्ये पुरातन काळातील असलेले रेणुका माता मंदिर संस्थान नवदुर्गा उत्सव समिती कार्यकारिणी दि. २५ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली .यावेळी नवदुर्गा उत्सव समिती कार्यकारिणी च्या
अध्यक्ष पदी प्रविण वैष्णव तर उपाध्यक्ष पदी अजय पाटील गावंडे , प्रफुल्ल देशमुख कोषाध्यक्ष , मोहन श्रीवास सचिव , अनिकेत ढवळे , सदस्य राजेश मोहोड , अंकुश खडसान , लखन सोनटक्के , निखिल हिवराळे याची निवड करण्यात आली यावेळी अजय खोले , विठ्ठल ठाकरे , गजानन भटकर , प्रमोद सोनटक्के , देविदास पोटेकर , शिवा वडतकार , सारंगधर वडतकार , विकास सोनटक्के , राजु घोडे , संदीप काटोळे , मनिष लोणकर , सुपेश वडतकार , गौरव गव्हाणे , राम श्रीवास , विशाल सोनटक्के , नितीन वाकोळे आदींची उपस्थिती होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button