तारखेवर गैरहजर राहणाऱ्यांना पकडून केले कोर्टात हजर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव न्यायालयातून तारखेवर हजर राहण्याबाबतचा वॉरंट निघाल्यानंतरही सतत गैरहजर राहणाऱ्या आरोपींना पकडून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्याची धडक कार्यवाही शहर पोलिसांकडून केली जात आहे.
शहर पोलिसांनी काल १८ एप्रिल रोजी शहर पोलिसांची कार्यवाही
पांडुरंग उर्फ श्याम गजानन चांदुरकर, रा. गजानन आईस फॅक्टरी जवळ, गोविंद वामराव हेलगे रा. श्रीकृष्णनगर शेगाव, अविनाश अर्जुन गवई रा. रेणुका नगर, विजय नंदलाल अग्रवाल
विजय नंदुलाल अग्रवाल रा. इंदिरानगर, अजय अर्जुन पवार रा. सुदामा नगर, अर्जुन बन्सी पवार रा. सुदामा नगर यांना पकडून त्यांना शहरातील जेएमएफसी न्यायालयात हजर करण्यात आले.
सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात पोहेकॉ अजय शिरसोले, पोकों गजानन गुट्टे, पोकॉ अमोल खडके यांनी केली



