बुलढाणामहाराष्ट्रसांस्कृतिक
नेरूळ येथील रमेश मेटल येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर
नेरूळ येथील रमेश मेटल कोरी येथे आज हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात पूजा करण्यात आली. त्यानंतर सर्व भक्तांना प्रसाद देण्यात आला. यावेळी मंदिर ची देखभाल करणारे बद्रीसिंग यांनी मंदिरातील सर्व आयोजन करून भक्तिमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.



