महाराष्ट्र

क्लेबॉक्सिंग खेळाडूचे यश*

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

रोतक हरियाणा येथे होणाऱ्या
आंतरराष्ट्रीय एशियन चॅम्पियनशिप निवड चाचणी याकरिता क्ले बॉक्सिंग क्लबच्या अनिरुद्ध दांडगे ची निवड महाराष्ट्र संघातून करण्यात आली आहे सदर ही स्पर्धा स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया रोहतक या ठिकाणी 8 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे या स्पर्धेतून निवड केले ले खेळाडू (बॉक्सर) हे ए. एस. बी. सी. एशियन जूनियर व सब ज्युनियर अबू धाबी या ठिकाणी पार पडणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता सहभाग नोंदवतील अनिरुद्ध दांडगे या बॉक्सर च्या यशामागे त्याचे मुख्य प्रशिक्षक पवन शिरसाठ, अनिल सपकाळे, लखन जंजाळे, पवन पारदे, यांनी परिश्रम घेतले क्ले बॉक्सिंग चे अध्यक्ष लाला भाऊ सुरवाडे, अनिल जंजाले, सतीश शिरसाठ, अतुल महालकर, गिरीश पोद्दार, बबलू नेटकर, बुरा भाऊ सपकाळे राजेश दांडगे, छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमी चे प्रशिक्षक नरेंद्र मोरे, कृष्णा सोनी सर, या सर्वांनी त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच विशेष सहकार्य क्ले बॉक्सिंग क्लबचे अध्यक्ष लाला भाऊ सुरवाडे, जळगाव जिल्हा बॉक्सिंग संघटना यांनी अनिरुद्ध दांडगे याला आर्थिक मदत केली याकरिता बॉक्सिंग प्रशिक्षक पवन शिरसाठ, यांनी त्यांचे आभार व्यक्त केले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button