गुन्हेगारीबुलढाणा

महिलेला केले सासर‌वाल्यंनीआत्महत्या करण्यास प्रवृत्त‌

*महिलेला केले सासर‌वाल्यंनीआत्महत्या करण्यास प्रवृत्त‌*

स्टार भारत लाईव्ह वृत्त सेवा

सविस्तर डोलारखेड येथील रहिवासी श्री रमेश नारायण रायपुरे यांच्या काही वर्षा पुर्वि जबर एक्सीडेंट मध्ये मृत्यु झाला असता ‌त्याचे मोठे बंधु श्री नामदेव‌ नारायण रायपुरे यांनी कु निकीता रमेश रायपुरे या कन्येचा लग्न सोहळा बाळापुर तालुक्या तील हाता गणेश‌ सहदेव गावंडे यांच्या सोबत लाउन‌ दिला सहा महिने उलटुन गेले निकिता च्या वडिलांचा मृत्यु झाले असता तीला सासर वाडि तील‌लोक अनंन्वी छळ करणे चालु केले तीला खुप त्रास विविध प्रकारचे शिव्या देऊन दिला अपमानित करायचे रोज तीला मारझोड करून तु मरून‌ जा अश्या प्रकार च्या धमक्या द्यायचे‌ तरी सर्व क्षाप अपमान सहन करीत राहीली तीने माहेरी सांगीतलेस नाही ‌निकीताला त्रास देऊ नये म्हणुन तीच्या पतीला शेत विकत घेण्यासाठी श्री नामदेव नारायण रायपुरेश्री महादेव नारायण रायपुरे रोख रक्कम 08लाख रूपये‌‌ दिले जिवंत पनी निकिता चा बेहाल केले तरी पण ती हे सर्व अपेस्ता सहन करीत राहीली तीच्या माहेर चा फोन येऊ‌ नये म्हणुन तीचा मोबाईल बंद करायचे जार्जर लपुन‌ ठेवाय चे शेवटी दिनांक 18/01/2023 ला निकिता ताईला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले तीच्या पतीने व सासर्याने तीला फासी दिली निकिता ची आई विधवा माता आहे आणि या माऊली वर रायपुरे परीवारावर खुप मोठा दुखाचा डोंगर कोसळला तीला एक भाऊ शुभम रमेश रायपुरे (शिक्षण चालु)‌ बहीण कु श्रृती रमेश रायपुरे आई गंगाबाई रमेश रायपुरे आहे जेव्हा ही घटनेस्थळी माहेर चे लोक पोहचले ‌तेव्हा गावातील लोकांनी यांच्यावर दगडफेक गेली वाईट वाईट शिव्या दिल्या निकितावर अन्याय करणार्या सर्व अद्यापही आरोपी वर F I R नोंदवावे व‌ कठोर कारवाई करावी एवढे वाईट कृत्य करून ही आरोपी ला पोलीस कोढडी होत नसेल तर उरळ पोलीस स्टेशन Pi APIतथा (ठाणेदार)जबाबदार असतील आपन‌अकोला super Tintin of police साहेब Akola यांनी घटनेचा तपास घेऊन आरोपी ला शिक्षा करण्याचे आदेश उरळ पोलीस स्टेशन ला द्यावे नाही तर भारतीय राज्यघटनेच्या भाग 03कलम12ते 35 नुसार मुलभुत हक्क डावलल्या गेले रायपुरे परीवारावर अन्याय होवुन पोलस स्टेशन झोपित आहेत अशी प्रथम अपील‌ न्यायालयाकडे करू असे श्री नामदेव नारायण रायपुरे श्री महादेव नारायण रायपुरे यानी म्हटले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button