महाराष्ट्रसामाजिक

नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा नियमित पुरवठा करा याकरीता उद्या दि.७ फेब्रुवारी २०२३ पासून प्रशांत डिक्कर यांचा जळगावात बेमुदत सत्याग्रह

नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा नियमित पुरवठा करा याकरीता उद्या दि.७ फेब्रुवारी २०२३ पासून प्रशांत डिक्कर यांचा जळगावात बेमुदत सत्याग्रह

.म.जी.प्रा.विभागाने पाणीपुरवठा बंद केला असल्याने नागरिक पित आहेत विषारी पाणी याला जबाबदार कोण..?

क्षारयुक्त पाणी पिल्याने मतदार संघातील बहुसंख्य नागरिकांना किडणीचे आजार झाले याला जबाबदार कोण..?जळगाव मतदारसंघातील उपचार अभावी हजारो किडणीग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाले याला जबाबदार कोण..?संघर्ष पाण्याचा..पंचनामा भ्रष्टाचाराचा..स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button