बुलढाणा

नागेश्वर महाराज कनिष्ठ महाविद्यालयामध्ये घाणीचे साम्राज्य**पाचवी ते बारावी पर्यंत प्रत्येक वर्गात घाणीचे साम्राज्य दिसते*

*नागेश्वर महाराज कनिष्ठ महाविद्यालयामध्ये घाणीचे साम्राज्य**पाचवी ते बारावी पर्यंत प्रत्येक वर्गात घाणीचे साम्राज्य दिसते*

स्टार‌ भारत लाईव‌ एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठेदणका बातमी संग्रामपूर तालुक्यातील असलेले मध्यस्थी ठिकाण वरवट बकाल येथील सोनाळा रोडवरील श्री नागेश्वर महाराज कनिष्ठ महाविद्यालय असून या विद्यालयामध्ये दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी पालक बाबुराव नांदोकार हे सुमारे एक ते पाच पर्यंत या विद्यालयांमध्ये उपस्थित असून यांनी सांगितले की सुमारे चार ते पाच वाजेपर्यंत शिक्षक या विद्यालयात 13 पैकी फक्त 3 शिक्षक उपस्थित होते आणि पूर्ण दहा शिक्षक गैरहजर आढळून आले स्वतः पालक कार्यालयात गेले असता त्या ठिकाणी कार्यरत मुख्याध्यापक किंवा जबाबदार व्यक्ती सुद्धा आढळून आले नाहीत्यामुळे पालक यांनी संचालक मंडळ यांच्यासोबत संपर्क केला असता संचालक हे लगेच विद्यालयांमध्ये उपस्थित झाले परंतु त्यांनाही उपस्थित असलेले शिक्षकांनी उडवा उडवीचे उत्तरे त्या ठिकाणी दिले त्यामुळे पालकांनी स्वस्तेवर व शिक्षकांवर भरोसा न’करता संबंधित पत्रकार मंडळी याना दूरध्वनी प्रकारे संपर्क साधून पत्रकार यांना तात्काळ नागेश्वर कनिष्ठ महाविद्यालय मध्ये बोलावले असता पत्रकारांसोबत सुद्धा उपस्थित शिक्षकांनी उद्धट प्रकारची वागणूक दिलीपरंतु पत्रकारांनी त्या शिक्षकांसोबत वाद न” घालता पाचवी ते दहावी वर्ग पर्यंत स्वतः पालक मंडळी यांच्या समक्ष प्रत्येक वर्गामध्ये जाऊन पाहणी केली असता प्रत्येक वर्गामध्ये डेक्स च्या खाले माती कुरकुरेच्या पन्या तसेच घाणीचे साम्राज्य आढळून आले तर प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा सांगितले की आज सकाळपासून आमच्या क्लासमध्ये फक्त तीनच’प्रेट, झाले व पाच”प्रेट ऑफ झाले त्यामुळे या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये रिंगणवाडी , काकण वाडा, आजूबाजूच्या खेड्यापाड्यामधून येणाऱ्या व स्थानिक विद्यार्थ्यां शिक्षणापासून वंचित राहत आहेतयाला जबाबदार सर्व शिक्षक मंडळी असून या सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांना शासनाचे किंवा संस्थेचे अजिबात वचक” नसल्यामुळे शिक्षक वर्ग मनमानी कारभार करून मनमानी प्रकारे शिक्षणाच्या नावावर बट्ट्याबोळ मांडलेला दिसतो अशा प्रकारचे चर्चा स्थानिक पालक वर्गाकडून सुद्धा होत असून शिक्षन अधिकारी यांनी स्वतः या विद्यालयावर पाहणी करून संबंधित शिक्षकांना त्यांच्या कार्यासाठी समज देऊन विद्यालयामधील घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे विद्यालया मधील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ मांडला आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button