जलम येथे शांतता समीती बैठक संपन्न

जलम येथे शांतता समीती बैठक संपन्न
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलढाणा जिल्हा प्रतीनीधी ऋषिकेश देठे
भारत देश हां उत्सव प्रिय देश आहे या देशात विविध सण मोहत्सव साजरे करण्यासाठी लाखो जाती धर्माचे लोक एकत्र येतात कारण या देशात असंख्य जाती धर्माचे लोक राहतात पण उत्सवाच्या काळामध्ये कुठेही अशांतता निर्माण होणार नाही यासाठी भारतीय राज्यघटनेने अधिनियम 1951तयार करुन ती जबाबरशदारी पोलीस प्रशासना कड़े दिली
हां देश विविधतेने नटलेला देश आहे भारत देश लोकशाही मार्गाने वाटचाल देश आहे यादेशात एका पाठोपाठ उत्सव चालुच असतातच जसे काही दिवसां नीपोळा सण येत आहे गणेश उत्सव नवरात्री उत्सव ईद मोहरम रमजान महीना दिवाळी सार्वत्रिक विविध निवडणुका वगैरै महोत्सव बंधु भावाची भावना ठेवुन साजरे करायचे असतात अश्या काळा मध्ये कुठे गालबोट लागणार नाही याची दक्षता सर्व नागरिकांनी घ्यायची असते विषेश तरुण बालकानी कायदा मोडणे सोपे आहे पण न्याय मागणे सोपे नाही शेगांव दिवानी व फौजदारी न्यायालयात 05लाख केसेस पेक्षा जास्त प्रतीक्षेत यांची आपण घेतली पाहीजे भारतीय दंडसहीता1860 IPC
क्राईम प्रोसेस कोड चा अभ्यास तरूण वर्गाने केला पाहीजे म्हणजे गुन्हे आपोआप कमी होतील
या कार्यक्रमाला उपस्थित खामगाव चे डिव्हिजन आफ्रिसर SDPO तथा ACP श्री ठाकरे साहेब
जलम पोलीस स्टेशन चे साहाय्यक पोलीस निरीक्षक API तथा ठाणेदार अमोलप्र भाकर बारापत्रे गावचे सरपंच महोदय उपसरपंच व ग्रामपंचायत चे सर्व संन्मानणीय सदस्य जलम पोलीस स्टेशन चे सर्व कर्मचारी अंबलदार होमगार्ड गावातील प्रतीष्ठीत नागरिक उपस्थित होते .



