बुलढाणामहाराष्ट्र

जन्मदिन स्वाभीमानी व्यक्ती महत्तवाचा

पत्रकार उमेश भाऊ राजगुरे यांचा
वाढदिवस विविध ठिकाणी साजरा
स्टार भारत लाइव बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतीनीधी ऋषिकेश देठे

भोई समाज युवा मंच विदर्भ अध्यक्ष तथा भाजपा शेगाव शहर सोशल मीडिया प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सईबाई मोटे सामान्य रुग्णालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान करणाऱ्यांची नावे,
अजय गजानन वानखडे आदर्श नगर,
दशरथ राजाराम कुकडे भोईपुरा,
वैभव नारायण भुजबळे दसरा नगर,
सागर सुरेश राजगुरे भोईपुरा,
संदीप त्र्यंबक राजगुरे भोईपुरा ,
गोविंदा कैलास कुकडे भोईपुरा, सोपान दामोदर हिंगणे वरखेड,
उमेश सुरेश राजगुरे भोईपुरा,
मनीष चौखे पवारवाडी , जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार माजी मंत्री माननीय श्री संजय भाऊ कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरपरिषद उपाध्यक्ष तथा बुलढाणा जिल्हा भाजपा उपाध्यक्षा सौ. सुषमाताई नितीन भाऊ शेगोकार, समाजसेवक भास्करराव नंदाने,भाजपा पदाधिकारी आशिष भाऊ सावळे, समाजसेवक सोमेश जी कांबळे,समाजसेवक देविदास जी कुसुंबे, समाजसेवक हरिदासजी नंदाने, समाजसेवक अंबादास जी मेसरे, समाजसेवक गजाननराव ढोके, अनुसूचित जाती जमाती शेगाव शहर अध्यक्ष राजेश भाऊ सुरवाडे, पद्माकर भाऊ शेगोकार, गोविंदा कुकडे, समाजसेवक अतिष सुरवाडे, शुभम राजगुरे, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button