बुलढाणामहाराष्ट्र

जगद्गुरु स्वामी शुकदास माऊली यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या,हिवरा आश्रम येथे…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

चिखली…. प्रतिनिधी

आदरणीय अनंत शेळके सरानी नित्यानंद आश्रम सुरू केलेला आहे. आतापर्यंत बरेच विद्यार्थी या ठिकाणाहून, ज्यांचे आईवडिलांचे दोन्ही कर्तव्ये आदरणीय शेळके सर आपली जबाबदारी निभावतात.
त्यांच्या आश्रमाला काही मदत देता यावी या पवित्र उद्देशाने वरखेड येथील माजी सरपंच आदरणीय उत्तमराव भगत तसेच त्यांच्या पत्नी सौ लीलावती उत्तमराव भगत यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस या अनाथा सोबत साजरा केला.आणि शेळके सरानी सुरू केलेल्या पवित्र कार्यास आपल्याला काही समाजाचे देणे आहे उदात्त हेतूने आश्रमाला तब्बल एक लाख रुपयाचे साहित्य दिले,त्यामध्ये 50 लोखंडी पेट्या,50 कुलूप,50 टॉवेल,2 शेगड्या, एक 200 अम्पियर चा बॅटरी,पेट्या,टॉवेल,शेगड्या ,मोठा बॅटरा,कुलूप.
असे आश्रमाची आवश्यक साहित्य भेट दिले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button