बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

चिखली येथे डान्स क्लासची उत्साहात सुरुवात उस्फुर्त प्रतिसाद.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस चिखली प्रतिनिधी शारदा संजय पवार.

चिखली : आज दिनांक 10 एप्रिल 2026 येथील डान्स क्लासेस चा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
Dr Baba Saheb Ambedkar
जयंतीनिमित्त या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली असल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

चिखली येथे एसबी डान्स क्लासेस चा पहिल्या दिवशी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. विविध वयोगटातील विद्यार्थिनींनी उत्साहाने हजेरी लावून नृत्य कलेबद्दलची आवड आणि जिज्ञासा व्यक्त केली. प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रात मूलभूत स्टेप्स ताल आणि शारीरिक हालचालीचे मार्गदर्शन करण्यात आले.

डान्स क्लासेसच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थितीत पालक व स्थानिक नागरिकांनाही या उपक्रमाचे स्वागत केले विद्यार्थिनींनी दाखवले आत्मविश्वास आणि शिक्षणाची तयारी
पाहता वरील काळात हा क्लास अधिक प्रगती करेल असा आत्मविश्वास व्यक्त करण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button