खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात 5 नोव्हेंबर रोजीएएसडी/व्हीएसडी शस्त्रक्रिया शिबिर

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

रणधीर पवार

जळगाव – जन्म:च हृदयात छिद्र असणे वा हृदयाशी संबंधित काही आजार असलेल्या बालकांवर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयालयात रविवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी एएसडी/व्हीएसडी (डिव्हाईस क्‍लोजर) शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे.
मागील वर्षभरापासून दर महिन्याला एकदा ह्या शिबिराचे आयोजन केले जात असून आतापर्यंत शेकडो बालकांवर यशस्वी उपचार झाले आहे. या शिबिरात महात्मा ज्योतिबा फुले, आयुषमान भारत या योजनांद्वारे बालकांवर उपचार केले जाणार आहे. शिबिरापूर्वी बालकांची मोफत टू डी इको तपासणीही केली जाणार आहे. या शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक असून रत्नशेखर जैन यांच्याशी 7030571111, 8007705137 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button