बुलढाणामहाराष्ट्रशैक्षणिक

परिक्षा पे चर्चा अंतर्गत चित्रकला स्पर्धेला उत्फुर्त प्रतिसादखामगांव मतदार संघातील 65 शाळा व महाविद्यालयातील 10735 विद्यार्थ्यांचा सहभागखामगांव

परिक्षा पे चर्चा अंतर्गत चित्रकला स्पर्धेला उत्फुर्त प्रतिसादखामगांव मतदार संघातील 65 शाळा व महाविद्यालयातील 10735 विद्यार्थ्यांचा सहभागखामगांव – भारताचे लाडके पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या परिक्षा पे चर्चा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा याकरीता इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी सर्जिकल स्ट्राईक व बेटी बचाओ बेटी पढाओ या दोन विषयांवर भव्य़ चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यांतर्गत खामगांव मतदार संघातील 65 शाळा व महाविद्यालयातील एकुण 10735 विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन उस्फुर्त प्रतिसाद देत आपला सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रोत्साहन पर प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच या स्पर्धेत पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक कमावणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. या वेळी आमदार ॲड आकाश फुंडकर यांचेसह चंद्रशेखर पुरोहित शहराध्यक्ष, युवा मोर्चा अध्यक्ष राममिश्रा, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, अनिताताई डवरे, अनिताताई देशपांडे, शिवानीताई कुळकर्णी, भाग्यश्री मानकर,जान्हवीताई कुळकर्णी, रत्नाताई डिक्क़र, संतोषजी पुरोहित, वैभव डवरे, संतोष टाले माजी सभापती,रोहन जैसवाल, शुभम देशमुख, राहुल जाधव, पवन राठोड, दिनेश वाधवानी, रोशन गायकवाड, परितोष डवरे, पवन डिक्क़र, दिनेश वाधवानी, मयुर भंवर, सौरभ तिडतिडे, याची उपस्थिती होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button