खानदेशजळगावा जिल्हा

ग्रामसेवक यांच्या माहे तीन सतत दाडी ! त्रस्त नागरिक याचे कामे अडकून पडले ! पंचायत समिती याचे भोंगळ कारभार ?

पंचायत समिती रावेर ता रावेर यांचा मनमानी कारभार ग्रामपंचायत शिंदखेडा ता. रावेर येथे दोन, ते तीन महिन्या पासून ग्रामसेवक नाही याला जबाबदार कोण संबंधित अधिकारी घेत आहे झोपेच सोंग ,
स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस रावेर न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विनोद तायडे.
सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्या मध्ये किमान लगबग140 ते 148 गावे असून प्रत्येक गावागावात शासनाने लोक कल्याणसाठी लोकांच्या हिता साठी, सामान्य नागरिकांच्या सुखासाठी गावाचा विकास व्हावा म्हणून ग्रामपंचायती चे निर्माण केले आहे व ग्रामपंचायत चा पदभार सांभाळण्यासाठी कार्यरत म्हणून ग्रामसेवकांची नेमणूक केली आहे व दुर्दैवाची बाब अशी की सन 2023 ते सन 2025 या वर्षा मध्ये ग्रामपंचायत कार्यरत म्हणून 2 ते 3 ग्रामसेवक आले व बदली होऊन गेले आणि महत्वाचा विषय असा की किमान दोन, ते तीन महिन्या पासून शिंदखेडा ग्रामपंचायत मध्ये कार्यरत म्हणून ग्रामसेवक नाही गावचा संपुर्ण कारभार हा वाऱ्यावर चालत आहे रावेर पंचायत समितीचे पदाधिकारी
मा. गटविकास अधिकारी यांना वारंवार तोंडी तक्रार करून सुद्धा टाळाटाळ करीत आहे व आता पर्यंत कुठलीही दखल न घेता जाणून बुजून डोळे झाक करीत आहे व शासनाची व दिशा भूल करीत आहे व तसेच शिंदखेडा ग्रामपंचायत कडे कधी लक्ष देणार की कुठला शुभ मुहूर्त काढणार आहे या कडे गावकऱ्यांचे लक्ष वेधत आहे ही सगळी बाब लक्षात घेऊन असे समजले जाते की शिंदखेडा गावची प्रगती न होता उलट गावाचा विकास कुठेतरी थांबवला जातोय व गावकऱ्यांचा व ग्रामपंचायत च्या डोळ्यावर पट्टी झाकलेली दिसून येत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button