बुलढाणामहाराष्ट्र

राजा तणावाखाली भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत जाहीरपाऊस लहरी, पीकस्थिती साधारणस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलढाणा प्रतिनिधी रामा इंदोरेजळगाव

(जामोद), ता. २३ यंदाचा पाऊस लहरी असेल. त्यामुळे पीक परिस्थिती सर्वसाधारण राहणार आहे. तूर, हरभरा, गहू ही दीर्घकालीन पिके चांगली येतील, तर मूग, उडदासारख्या अल्पकालीन पिकांचे नुकसान संभवते. देशाची आर्थिक परिस्थिती चांगली राहणार असली तरी राजा कायम तणावाखाली असेल, मात्र देशाची संरक्षण व्यवस्था ही मजबूत राहील, असे भाकीत भेंडवळच्या घटमांडणीच्या निरीक्षणातून वर्तविण्यात आले आहे.सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी चंद्रमा घटमांडणीची परंपरा सुरू केली. त्यानुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घटमांडणी करण्यात येत असते अक्षय्य तृतीयेपू पानुमान मंदिराच्या नऊ खंडांची करण्यात येत्या पाण्याने पूर्ण भरलेल्या कार गंगवून नेल्या जाते. दहा दशमीला मांडणी पडल्या जाते. अक्षय्य तृतीयेला केलेल्या निरीक्षण दुसया दिवशी केले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी करण्यात आलेली पारावरची मांडणी आणि अक्षय्य तृतीयेच्या दिवशीची पीया नक्षणांचा आम भात असते.काल शनिवारी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेल्या घटमांडणीचे निरीक्षण आज रविवारी (ता. २३ एप्रिल) पहाटे पाच वाजता करण्यात आले. पहले सकाळी पाच वाजता चंद्रमा माजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज चंद्रभान महाराजच्या ज इसे पटाच्या मध्यभागी चागर, नैवेद्य आणि त्या अवतीभवती प्रकारच्या विविध मांडलेला होता. त्यांचे निरीक्षण करून जी महाराजांनी पीक परिस्थितीत कीजळगाव (जामोद): भेंडवळच्या घटमांडणीचे निरीक्षण करताना पुंजाजी महाराज, सारंगधरजी महाराज व त्यांचे सहकारी.पाऊस कमीअधिक● पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यात पाऊस कमी, तर दुसऱ्या महिन्यात तो सर्वसाधारण असेल. तिसऱ्या महिन्यात फारच जास्त आवसाची शक्यता आहे. चौथ्या महिन्यात तो कमी राहणार असला तरी अवकाळीची शक्यता अधिक राहणार आहे. चारापाणी मुबलक राहणार असले तरी पायाचा संभवते भूप अतिवृष्टी, महापूर सुद्धा काही भागात येऊ शकतात.पारावरच्या मांडणीत प्रथमच आढळला विंचू. गुढीपाडव्याला हनुमान मंदिराच्या पारावर कलेल्या मांडणीतील पटामध्ये सुरक सविधू शिवा गाव असे आले होते. सुमारे ४० ते ४५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच या मांडणीभोवती विंचू दिसला. त्यामुळे हे वर्ष विपारी वर्ष असेल असे यावेळी सारंगधर महाराज यांनी सांगितले. गंगाळात मोठया प्रमाणात मुख्या ढळल्यावाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात आढळल्याने यावर्षीपासून नुकसान जास्त प्रमाणात संभवते. करंजीची भुकटी झाल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ही सारखी राहणार नाही. ती कमी जास्त होऊ शकते, असा सुद्धा अंदाज यावेळी वर्तवण्यात आला.शेतकऱ्यांचा असतो विश्वास● भेंडवळ घटमांडणीच्या भाकितावर शेतकयांचा विश्वास असतो. पावसाचा अंदाज पिकावरील कीड, रोगराई यामुळे कोणती पिके घ्यायची याची मानसिकता शेतकरी आतापासूनच करायला लागतात. गतवर्षी ह्या मांडणीची भाकित बाकी खरे झाल्यामुळे ह्या कामांडणीवरील भिस्त अधिक वाढू शकते प्रसारमाध्यमांचा वाढता प्रभाव पाहता यावर्षी हा मांडणीला अपेक्षेपेक्षा गर्दी कमी झाली होती. ह्या वर्षी साधारणत १५०० ते २००० शेतकयांची उपस्थिती होती तीच्या तुलनेत फारच कमी होती..पीक परिस्थिती■ काही परिसरातील पिक उत्पादन चांगले, तर काही भागात ते अतीशय कमी प्रमाणात असेल,• कुलदेवतेचे प्रतिक असलेली अंबाडी पटात नत्र पसरलेली असल्यामुळे रोगराई संभवते.कपाशी व हरभऱ्याचे उत्पादन हे मोघम आणि अनिश्चित आहे. काही भागात ते चांगले तर काही भागात कमी असेलगहू, ज्वारी, मटकी, वाटाणा, लाखाचे पीक सर्वसाधारण असेल परंतु भावात तेजी राहील.■ तुरीचे पीक मोघम दाखवले असून पीक परिस्थिती चांगली राहील■ मूग आणि उडीद पीक सर्वसाधारण • तिळपीक साधारण असले तरी काही भागातअतिवृष्टीमुळे नासाडी संभवते.• बजरीसुद्धा पटात चौफेर पसरलेली असल्यामुळे पीक सर्वसाधारण राहील, पण सर्वदूर रोगराईची शक्यता● साठी अर्थात दळाचे पीक हे चांगल्या प्रकारे असून भावात राजा संपवत जवस पिकाची नासाडी होईल# मसूरचे पीक हे सर्वसाधारण स्वरूपाचे असेल

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button