महाराष्ट्रविदर्भसामाजिक

प्रलंबित आर्थिक मागण्यासाठी एस .टी. कामगारांचे विभागीय कार्यालयासमोर उपोषण!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

(बुलढाणा) वेतन वाढीसह अन्य प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एस .टी .कामगार संघटनेने आज १३ फेब्रुवारीला बेमुदत उपोषणाला सुरुवात केली .
येथील मलकापूर रोडवरील विभागीय कार्यालयासमोर कामगार उपोषणास बसले आहेत.
परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातवे वेतन लागू करावे, वार्षिक वेतन वाढीची थकबाकीब मिळावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन मिळवण्याच्या अडचणी दूर करा, अशा प्रकारच्या अनेक आर्थिक मागण्या संघटनेने मांडल्या आहेत. शासनाने सर्व मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करावा असे कामगार कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button