Uncategorizedमहाराष्ट्रराजकीय
दिनांक 4/4/2023 रोजी धरणी शहर व ग्रामीण मधील सर्व भाजप व शिवसेना चे वतीने

*स्वतंत्रवीर सावरकर गौरव यात्रा* निमित्त धारणी मधे रॅली काढण्यात आली. संयोजक *रमेश जी मावस्कर,* भाजप तालुका अध्यक्ष हिरालाल जी मावस्कर, भजाप शहर अध्यक्ष सुशील जी गुप्ता, *शिवसेना तालुका प्रमुख शैलेश मालवीय* यांचा उपस्तीत रॅली कढणायात आली या प्रसंगी श्री श्याम गंगराड़े, सदाशिव जी खडसे, शिवसेना तालुका उप प्रमुख विनोद मालवीय, नालमवार काका, गोपाल जी राठौर, अप्पा पाटिल, धोंडीबा मुंडे, चन्द्रशेखर खारवे, मनीष पांडे, आनी रेखा ताई मावस्कर, मालती ताई, आनी शिवसेना भाजपा चे असंख्य कार्यकर्ता उपस्थित होते .




