महाराष्ट्रविदर्भ

मावसदिराकडून बहिनीचा विनयभंग, गुन्हा दाखल

मावसदिराकडून बहिनीचा विनयभंग, गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव

प्रतिनिधी श्याम पहुरकर

शेगांव शहरातील मंगलम नगरामध्ये मावसदिराने वहिनीचा विनयभंग केल्याची घटना चहा घडली. तुम्ही दिसायला खुप सुंदर आहात, तुमच्या सारखी बायको भेटणं भाग्यचं.. असे म्हणत वहिनीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न दिराकडुन होत होता. मात्र दिर असल्याने सदर विवाहीतेन मस्करी समजुन याकडे वारंवार दुर्लक्ष केले. दरम्यान 20 फेब्रुवारी रोजी तो विवाहीतेच्या घरी आला व दादा कुठे आहेत असेविचारले, त्यावेळी ते कामावर गेले आहेत असे सांगून विवाहीता करण्यास किचनमध्ये गेली. त्यावेळी मावसदिराने मागे जावून गैरवर्तणुक करीत तिचा विनयभंग केला. याबाबत पिडीत महिलेने शेगांव शहर पोस्टेला दिलेल्या तक्रारीवरुन या प्रकरणी मावसदिराविरुध्द कलम 354, 354 (अ)506 भादविनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button