जळगावा जिल्हामहाराष्ट्र

“रिसोड शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन सदिच्छा भेटी “

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

रिसोड : – दिनांक 9 सप्टेंबर रोजी मा. अनुज तारे वाशिम जिल्हा पोलिस अधीक्षक यांची रिसोड शहरातील शांतता व सुव्यवस्था यांचा आढावा घेण्यासाठी रिसोड शहरातील डि.एम.एल.टी.अ‌ॅन्ड प‌ॅरामेडिकल का‌ॅलेज, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गणेश मंडळाला भेट दिली.दरम्यान मान्यवरांचा सत्कार केला.यावेळी रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भुषणजी गावंडे यांच्या सोबत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे रिसोड तालुकाध्यक्ष अरुण क्षीरसागर, रिसोड नगरपरिषदचे मुख्य अधिकारी सतीष शेवदा सामाजिक कार्यकर्ते मंचकराव देशमुख,जय लखमा डि.एम.एल.टी.प‌ॅरामेडीकल का‌ॅलेजचे अध्यक्ष सचिन गांजरे यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे व मान्यवरांच्या हस्ते गणपतीची आरती घेण्यात आली.शहरातील इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button