शेगाव पोलिसाची अवैध प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्या 2 अरोपितावर छापा

*शेगाव पोलिसाची अवैध प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्या 2 अरोपितावर छापा 2,00,000 रूपयांचा प्रतिबन्धक गुटखा सिगरेट तम्बखू जपत**स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरआज दि, 16,06,23रोजी पो स्टे, शेगाव शहर मधील पो, नि,विलास पाटील आणि पो उप अधीक्षक विवेक पाटील याना खत्रिशिर खबर मिळाली की शेगाव शहरामध्ये विठ्ठल देशमुख, आणि प्रीतम टिबड़ेवाल हे मोठ्या प्रमानावर प्रतिबन्दीत गुटखा अवैध रित्या विक्री करीत अहेत या खबरे वरुन छापा मारला असता अरोपि 1,विठ्ठल श्रीधरराव देशमुख वय 38 रा व्यकन्टेश नगर शेगाव यांच्या मोपेड गाड़ी एक्टिवा नम्बर MH 28 AF 1875 हिच्यावर प्रतिबंधित गुटखा विमल सितार वाह याचा 25,000 रूपयांचा गुटखा मिलूंन आला त्यास सदर माल गुटखा हा प्रीतम कमलकिशोर टिबड़ेवाल वय 37 वर्ष रा लखपति गल्ली शेगाव याने विक्री केल्याचे सांगितले त्यावरून आरोपी प्रीतम कमल किशोर तिबड़ेवाल रा लखपति गलली शेगाव यांच्ये घराची घरझड़ती घेतली असता अरोपिताच्या घरुनच 1,00,000 रूपयांचा प्रतिबंधित गुटखा ज्यात विमल ,सितार, वाह नजर हा प्रतिबंधित गुटखा चां माल बिनापरवाना बालगुन विक्री करताना मिलूंन आल्याने वरील दोन्हीही आरोपी 1, प्रीतम टिबड़ेवाल 2, विठ्ठल देशमुख रा शेगाव यांच्ये विरुद्ध पो स्टे, शेगाव येथे कलम 328, 34, भादवि आणि गुटखा तम्बखूजन्य पदार्थ विक्री करने अधिनियम अनवये गुनहा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो नि, विलास पाटील हे करीत आहेत,सदर कार्यवाहित पो स्टाप , विकास जाधव, गजानन गीते, प्रकाश गवान्दे , गणेश वाकेकर, जितेंद्र झाडोकार, चारुशिला गवई यानि रेड पार्टित सहभाग घेतला सदर कार्यवाही आज रात्रि 2,00 वाजता करण्यात आली आहे,



