कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र अंतर्गत अंतर विद्यालय बॉक्सिंग स्पर्धा – 2023 क्ले बॉक्सिंग क्लबचे बॉक्सर

कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र अंतर्गत अंतर विद्यालय बॉक्सिंग स्पर्धा – 2023
शिरपूर येथे अंतर विभागीय साठी निवड झाली असून क्ले बॉक्सिंग क्लबचे बॉक्सर 1) पवन साळवे (46-48 )
मयूर हिवरे (54 – 57 ) मुलींमध्ये 1) नेहा सोनवणे ( 46 -48 ) या वजनामध्ये त्यांची निवड करण्यात आली आहे या अंतर्विभागीय बॉक्सिंग्पर्धा शिरपूर या ठिकाणी होणार आहे तरी या सर्व बॉक्सरांच्या यशाशिरपूर या ठिकाणी होणार आहे तरी या सर्व बॉक्सर च्या ऐसा मागे क्ले बॉक्सिंग चे मुख्य प्रशिक्षक प्रो. पवन शिरसाट सहप्रशिक्षक अनिल सपकाळे, पवन पारदे, लखन जंजाळे त्यांनी परिश्रम घेतले व एकलव्य स्पोर्ट फाउंडेशन चे अध्यक्ष संदेश सुरवाडे, उपाध्यक्ष अनिल जंजाळे, सचिव संदीप रामराव, वाघ सहसचिव अतुल महालकर, गिरीश भाऊ, पोद्दार दीपक सपकाळे, बबलू भाऊ नेटकर गिरीश भाऊ पोद्दार दीपक सपकाळे ,राजेश दांडगे, या सर्वांनी त्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या



