बुलढाणाविदर्भ

कवठळ तालुका संग्रामपूर येथे डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती उत्साहात संपन्न


स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस भगवान पाखरे कवठळ
दिनांक 14/4/2026 ला सर्वप्रथम समाज बांधवा तर्फे बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून तर गावातील चौकात चौकात मिरवणूक काढून बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि सरते शेवटी बुद्ध वंदना घेण्यात आली नंतर कवठळ बीट चे बीट जमादार अनिल सुशील साहेब व स्टार भारत न्यूजचे प्रतिनिधी भगवान पाखरे यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित आपापली मनोगत व्यक्त केले यावेळ बीट जमादार अनिल सुशील साहेब यांनी आपल्या भाषणातून सांगितले ही मिरवणूक भगवान गौतम बुद्धांनी दाखविलेल्या शांतीच्या मार्गावर काढण्यात आली सुशील साहेब यांनी आपल्या भाषणातून समाज बांधवांचे आभार मानले भविष्यातील अशी शांतीच्या मार्गावर मिरवणूक निघेल असे मला वाटते नंतर स्टार भारत न्यूजचे प्रतिनिधी भगवान पाखरे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की आपल्याला माता रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला काय देऊन गेले असे आपल्या भाषणातून सांगितले यावेळी बौद्ध बांधवा तर्फे सुषिर साहेब भगवान पाखरे प्रकाश पाखरे नितेश पवार साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले यावेळी
यावेळी खामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल सुशील साहेब यांनी व पवार साहेब यांनी चोक बंदोबस्त ठेवला✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button