खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

कदमापूर तालुका खामगाव येथे भवानी माता यात्रेचे आयोजन दि 17-9-2025 तें 18-9-2025 ला दोन दिवसीय भवानी माता यात्रेचे आयोजन

कदमापूर तालुका खामगाव येथे भवानी माता यात्रेचे आयोजन दि 17-9-2025 तें 18-9-2025 ला दोन दिवसीय भवानी माता यात्रेचे आयोजन केले या यात्रेमध्ये अनेक वस्तूंच्या विक्रेत्यांनी आपापली दुकाने थाटली यामध्ये लहान मुलाचे खेळणे आगाशी पाळणे या सर्व वस्तूंचा मुलांनी आनंद लुटला या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या भवानी मातेचा मुक्काम बाळापुर तालुका अकोला येथे अडीच दिवसाचा मुक्काम असतो व तिथून वाजत गाजत कदमापूर कर वाजत गाजत ढोल भजनी मंडळाच्या भजनाद्वारे आणतात वन व नंतर यात्रेचे आयोजन करण्यात येते या यात्रेमध्ये येणाऱ्या भाविक भक्तासाठी देविदास बघे महाराज देवबुवा कदमापूर यांचे तर्फे येणाऱ्या भाविक भक्तासाठी तीन क्विंटल साबुदाणा फराळाचे सकाळी दहा वाजल्यापासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रसादाचे वितरण करण्यात आले या यात्रेमध्ये भवानी माता व चंदनशेष महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी यात्रेला भेट दिली असता देविदास बघे महाराज व सरपंच पती पवन भाऊ पवार यांनी शाल श्रीफळ देऊन दिलीप कुमार सानंदा यांचा सत्कार केला व सानंदा साहेबांनी प्रसाद म्हणून फराळाचा आनंद घेतला कदमापूर येथील ढोल भजनी मंडळाद्वारे सानंदा साहेबांचे जोरदार स्वागत करण्यात आले व ढोल भजनी मंडळाद्वारे सतीश बघे व ढोल भजनी मंडळ यांनी वाजत गाजत भवानी माता मंदिरात पर्यंत नेले नंतर चंदनशेस महाराज यांना नैवेद्य दाखवून फराळाला सुरुवात करण्यात आली माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी प्रसाद ग्रहण केला या यात्रेसाठी खामगाव पोलीस स्टेशन ग्रामीण तर्फे चोक बंदोबस्त ठेवण्यात आला यावेळी रवी मुंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक खामगाव ग्रामीण यांनी दिलेल्या प्रतिक्रिया

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button