बुलढाणामहाराष्ट्रविदर्भसांस्कृतिक
रंगपंचमी उत्साह

तालुका संग्राम पूर जिल्हा बुलढाणा स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलढाणा प्रतिनिधी रामा इंदोरे
खिरोडा गावात रंगपंचमी उत्साह मध्ये खेळण्यात आली गावातील सर्व नागरिकांनी प्रेमाच्या रंगपंचमीचा रंग लावला सर्व गावातील नागरिक प्रेमाने व गोवर गोविंदाने गावामध्ये राहतात तरी रंगपंचमीच्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांनी रंगपंचमीचा सन उत्सव आनंदाने पार पाडला गावातील सर्व नागरिक रेखाजुटीने एकीने राहतात हैप्पी होली



